मोडी लिपी सामान्य माहिती
Modi Lipi / मोडी लिपी शिका मोडी लिपी , MODI LIPI,MODI SCRIPT, मोडी स्वर आणि व्यंजन, मराठी ची धावती लिपी, ऐतिहासिक लिपी,पिशाच्च लिपी, मोडी मूळाक्षर, Modi ALphabets, मोडी लिपी विषयी अधिक माहिती, जलद लिपी, लपेटीतील अक्षरे, मौर्यांची लिपी,modi lipi documents,marathi to modi lipi,modi lipi,modi lipi classes,Devanagari,modi lipi ka prayog,balbodh script,marathi script writing,peshwa daftar About Me Home ▼ Wednesday, January 16, 2019 मोडी लिपी सामान्य माहिती मोडी लिपी सामान्य माहिती जगभरातून एकूण दहा हजारांहून अधिक भाषा बोलल्या जातात. तर भारतात १६५२ भाषा वापरात आहेत . पैकी २२ भाषा मान्यताप्राप्त आहेत . कालौघात प्राचीन गोष्टी हळू हळू लोप पावत जाणे हे नैसर्गिक असले तरी, एखादी भाषा लोप पावणे म्हणजे त्या भाषेशी निगडीत सर्व सांस्कृतिक आणि सामाजिक दस्तऐवज कायमचे काळाच्या पडद्याआड जाणे होय आणि जिथे भाषाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तिथे लिप्यांचे काय ? अशीच एक लिपी म्हणजे मोडी लिपी. आपल्या मराठी भाषेची , द...