Modi Lipi / मोडी लिपी शिका मोडी लिपी , MODI LIPI,MODI SCRIPT, मोडी स्वर आणि व्यंजन, मराठी ची धावती लिपी, ऐतिहासिक लिपी,पिशाच्च लिपी, मोडी मूळाक्षर, Modi ALphabets, मोडी लिपी विषयी अधिक माहिती, जलद लिपी, लपेटीतील अक्षरे, मौर्यांची लिपी,modi lipi documents,marathi to modi lipi,modi lipi,modi lipi classes,Devanagari,modi lipi ka prayog,balbodh script,marathi script writing,peshwa daftar About Me Home ▼ Thursday, January 31, 2019 मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व प्रस्तावना मोडी लिपि प्राथमिक अभ्यास महत्व व प्रस्तावना मागील लेखांत आपण मोडी लिपी चा उगम , विकास , इतिहास , मोडी लिपीचे खरे जनक कोण ? इत्यादी अनेक विषय अभ्यासले . अशा या आपल्या मोडी लिपी विषयी आत्ता नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मनात ती शिकण्याची ओढ निर्माण झालीच असणार . मला तरी असे वाटते की, प्रत्येकाने या आपल्या ऐतिहासिक लिपीचा अभ्यास केलाच पाहिजे . तिचे थोडे तरी ज्ञान घेतलेच पाहिजे. छपाईच्या दृष्टीने मोडी लिपीची मर्यादा सिमीत झाल्याने कालौघात ही लिपी हळूहळू मागे पडली . ती र...
Comments
Post a Comment